महाराष्ट्र ताज्या बातम्या

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल…….!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास….. मुंबई– महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक असून कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल.शिवाय कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काळ नदीवरील कुंभे–शिवथर बंधाऱ्याला गळती

६० लाखांचा बंधारा कोरडा; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना कागदावरच!* महाड – उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दुबार शेती, भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेता यावीत आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, या उद्देशाने जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील काळ नदीवर कुंभे–शिवथर येथे सुमारे ६० लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला. मात्र अवघ्या वर्षभरातच या बंधाऱ्याला गळती लागल्याने आणि […]