‘पुरंदर’ अहिरांकडे, बनसोडेंना ‘सुनीती-९’; शासकीय निवासस्थानांची अदलाबदल चर्चेत…!
५ ऑक्टोबरच्या दोन शासन निर्णयांतून बदल स्पष्ट; जुलैतील दोन्ही वाटप रद्द करून नव्याने निवासस्थाने निश्चित मुंबई — राज्यातील दोन महत्त्वाच्या घटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांची अदलाबदल झाल्याने मंत्रालयीन आणि राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना यापूर्वी देण्यात आलेला ‘क-३ (पुरंदर)’ हा शासकीय बंगला आता रद्द करून त्यांना ‘सुनीती-९’ […]
