मुंबईत मालमत्ता करत सूट; विधेयकाला विधान परिषदेत मंजूरी
X : @therajkaran मुंबई: मुंबई महापालिका मालमत्ता करात नागरिकांना सूट (exemption in property tax) देण्याविषयी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४ आज विधान परिषदेत संमत झाले. मालमत्ता कराचा भार नागरिकांवर पडू नये, त्यासाठी हे विधेयक आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यावेळी स्पष्ट केले. शेकाप सदस्य जयंत पाटील (PWP member Jayant Patil) यांनी या विधेयकावर […]