उर्दू भवनावरून विधानसभेत धार्मिक – भाषिक वाद
X : @therajkaran नागपूर मुंबईतील आग्रीपाडा येथील भूभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) कडून काढून उर्दू लर्निग सेंटर उर्दू भवन (Urdu Bhavan) उभारण्यासंदर्भातील लक्षवेधी धार्मिक आणि भाषिक वाद-प्रतिवादावरून प्रचंड वादग्रस्त झाली. रईस शेख, नितेश राणे यांचे आरोप-प्रत्यारोप, सत्तारूढ पक्षाच्या सदस्य स्थानिक आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी आक्रमकपणे या भूभागावर उर्दू लर्निग सेंटर होणे हा प्रस्ताव […]