महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीवर शिवसेनेची पकड राष्ट्रवादी एका जागेपुरती मर्यादित महाड: महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून, पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर शिवसेनेने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad ZP: जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची येणार?

शेकापची घसरण, शिवसेनेतील फूट; राष्ट्रवादी-भाजपाच्या पथ्यावर पडणार का? महाड: रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती सत्तेत होती. मात्र, सध्या शेकापला लागलेली घरघर आणि शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. […]