महाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महेंद्र दळवी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना प्रवक्ते धनंजय देशमुख ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम महेंद्र दळवींनी थांबवावे: धनंजय देशमुख

सुनील तटकरेंवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर; रायगडमध्ये महायुतीतील वाद पुन्हा चर्चेत milind mane महाड : रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी प्रत्युत्तर देत, “महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम दळवींनी थांबवावे,” असा […]

रायगडमध्ये महायुतीतील महेंद्र दळवी आणि अनिकेत तटकरे यांच्यातील राजकीय संघर्षाचे प्रतिनिधिक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडमध्ये तटकरे-दळवी संघर्ष तीव्र; ‘आम्ही फॉर्म काढला नसता तर राजकीय जन्मच झाला नसता’ — महेंद्र दळवी

अनिकेत तटकरे यांचा दावा—विधानसभा निवडणुकीत मदतीसाठी दळवींनी आमच्याकडे फेऱ्या मारल्या; महायुतीतील स्थानिक मतभेद पुन्हा चव्हाट्यावर मुंबई : राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडमधील नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हा वाद आता पक्षीय मतभेदांपासून एकमेकांच्या राजकीय वाटचालीवर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीवर शिवसेनेची पकड राष्ट्रवादी एका जागेपुरती मर्यादित महाड: महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून, पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर शिवसेनेने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad ZP: जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची येणार?

शेकापची घसरण, शिवसेनेतील फूट; राष्ट्रवादी-भाजपाच्या पथ्यावर पडणार का? महाड: रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती सत्तेत होती. मात्र, सध्या शेकापला लागलेली घरघर आणि शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. […]