महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोण आहेत राज्याचे नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल? जाणून घ्या सविस्तर सर्व काही…

“मॅथ्स”वर जीव जडलेले; अल्गोरिदमबद्दल आकर्षण असलेले, तंत्रज्ञ मनोवृत्तीचे आयआयटीयन; 1993 ते 1996 मध्ये होते जळगावात CEO By विक्रांत पाटील महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव झालेले राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र केडरच्या 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे पंजाबमधील जालंधर येथील आहेत आणि त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1966 रोजी झाला. शिक्षण आयआयटी, दिल्ली मधून संगणक विज्ञानात […]