महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार मदतीवर लवकर निर्णय: राज्यमंत्री कदम

मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर उचित निर्णय घेतला जाईल, असे Yogesh Kadam यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य Sudhir Mungantiwar यांनी पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्द्यावर विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे लक्षवेधी सूचना […]