Solapur Lok Sabha : प्रणिती शिंदेंना टक्कर देण्यासाठी भाजपची नवी खेळी : राम सातपुते उतरणार रिंगणात
X: @therajkaran सोलापूर लोकसभेत (Solapur Lok Sabha) महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. अशातच आता त्यांच्या विरोधात भाजपकडून राम सातपुते (Ram Satpute) यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राम सातपुते यांना तयारीला लागण्याच्या भाजपकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार आहे. सोलापूरमध्ये […]