श्री राम प्रतिष्ठापना निमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर….!
अयोध्येतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारीला प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.यानिमित्ताने राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी घोषित केली असून सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारीच यासंदर्भातील शासन निर्णयही जारी केला.मात्र सोमवारच्या सुट्टीमुळे आज, शनिवारपासून सलग तीन दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त केंद्र सरकारने अर्धा दिवसाची सुट्टी घोषित केली […]