ताज्या बातम्या विश्लेषण

कोकण पदवीधर मतदारसंघ : ठाकरेंच्या माघारीवरून शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्यांचा पर्दाफाश…..

X : @NalawadeAnant मुंबई – कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघडीतला (Maha Vikas Aghadi) काँग्रेसचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार किशोर जैन यांनी माघार घेतल्याची अधिकृत घोषणा ठाकरे यांचे खास विश्वासू नेते, पक्षाचे प्रवक्ते व राज्यसभा खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. ही घोषणा इतक्या सहजासहजी […]

विश्लेषण महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपने तयार केली ७५०० कार्यकर्त्यांची फौज

X : @milindmane70 महाड – केंद्रात भाजपा पुरस्कृत एनडीए सरकार (NDA government) आल्यानंतर व महाराष्ट्रात भाजपचा (Maharashtra BJP) दारुण पराभव झाल्यानंतर राज्य भाजपाने कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघावर (Konkan and Mumbai graduate constituencies) लक्ष केंद्रित केले आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून पुन्हा एकदा विजय संपादित करण्यासाठी भाजपाने पाच जिल्हे व 48 तालुक्यातून 7 हजार पाचशे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार रमेश कीर यांना विजयी करा – नसीम खान

X : NalawadeAnant मुंबई – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार रमेश कीर यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करावे. मतदारांशी संपर्क व संवाद साधा, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाशी योग्य समन्वय साधून काम करा, महाविकास आघाडीचा (MVA) विजय नक्की आहे, असा विश्वास प्रदेश काग्रेसचे कार्याध्यक्ष व कोकण […]