महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांची देवाणघेवाण महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ₹8.57 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 67 MoUs; डेटा सेंटर-सेमिकंडक्टरचा सर्वाधिक वाटा

2.91 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा; गुंतवणूकदारांसाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ एकात्मिक व्यासपीठ सुरू मुंबई  : महाराष्ट्रात डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर, ऊर्जा, एरोस्पेस-डिफेन्स, मेटल्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससह विविध क्षेत्रांत ₹8 लाख 57 हजार 452 कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार गुरुवारी करण्यात आले. या प्रकल्पांमधून 2 लाख 91 हजार 109 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून, याचवेळी गुंतवणूक प्रस्तावांना जमीन, वीज, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अप्रावा एनर्जीच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपाययोजनांमुळे ईशान्य भारतातील 21,000 हून अधिक लोकांना लाभ

नवी दिल्ली: ईशान्य भारतात पर्यावरण संवर्धनासोबतच लोकांच्या जीवनमानात शाश्वत बदल घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारतातील अग्रगण्य इंटिग्रेटेड एनर्जी सोल्यूशन्स प्रदाता कंपनी अप्रावा एनर्जी हिने सेल्को फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीद्वारे आसाम आणि नागालँड राज्यांतील समुदाय, आरोग्य आणि शिक्षण केंद्रांना सौरऊर्जेच्या माध्यमातून विश्वासार्ह व पर्यावरणपूरक वीज पुरवली जात आहे. या उपक्रमांमुळे 21,000 पेक्षा […]