महाराष्ट्र

डॉक्टरांच्या मागण्यांबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार; मार्डने संप मागे घ्यावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

X : @NalavadeAnant मुंबई: मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला येत्या रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवासी डॉक्टर वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयावर नाराज 

Twitter : @therajkaran मुंबई : वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाकडून निवासी डॉक्टरांना (Resident doctors) देण्यात येणाऱ्या वारंवारच्या खोट्या आश्वासनांमुळे केंद्रीय मार्ड (MARD) संघटना कंटाळली असून निराश झाली आहे. निवासी डॉक्टरांच्या समस्या वारंवार मांडण्यात येतात. मात्र, त्यावर निष्पन्न असे काही निघत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या मागण्यांचा लवकरात लवकर  विचार करुन पूर्ण कराव्यात, अन्यथा टोकाच्या तक्रारी वाढू शकतात, असे […]