महाराष्ट्र ताज्या बातम्या

शून्य ते शिखर : वाटचाल केलेला वाटसरू

महाराष्ट्राच्या इतिहासाकडे अभ्यासपूर्वक पाहिले असता काही व्यक्तिमत्त्वे अशी आढळतात, ज्यांनी काळाच्या कपाळावर अमिट ठसा उमटवला आहे. शिवसेना संस्थापक व एकमेव शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व. अशा असामान्य व्यक्ती वैचारिकदृष्ट्या कशा होत्या, हे समजून घेण्याचा प्रयत्न जितका प्रामाणिक, तितकाच तो आव्हानात्मक ठरतो. सामान्यांतून असामान्यत्वाकडे वाटचाल करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत असेच होते. जितके समीप […]