मुंबई महापौर रितू तावडे यांचा १०० दिवसांचा प्लॅन: एका महिन्यात ७ मोठे निर्णय, नालेसफाई ते हॉकिंग झोनपर्यंत उपक्रम सुरू
मुंबई : मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार केला असून त्यातील सात महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अवघ्या एका महिन्यात सुरू करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासन अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि गतिमान करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी आंतरराष्ट्रीय […]
