शेतीसाठी गाळ, माती आणि मुरूम रॉयल्टीमुक्त; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दोन्ही सभागृहांत घोषणा; शासन निर्णय तात्काळ जारी मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या गाळ, माती आणि मुरूमाच्या वापरात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्वतःच्या शेतीच्या कामांसाठी विहीर, गोठा, शेतघर, शेतरस्ते किंवा शेती सुधारणा करण्यासाठी लागणाऱ्या गाळ, माती आणि मुरूम या गौण खनिजांवर यापुढे कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही, […]
