दावोस करार आणि परकीय गुंतवणुकीवर ‘भगवी पत्रिका’ जाहीर करणार: उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : महाराष्ट्राचा औद्योगिक विकास समतोल पद्धतीने व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून दावोस दौऱ्यात झालेले करार आणि राज्यात आलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीबाबत लवकरच ‘भगवी पत्रिका’ (Saffron Paper) जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षांच्या नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. त्यांनी सांगितले की, २०२६ मध्ये राज्यात तब्बल ३१ […]
