महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा, आकाशवाणी ते सकाळ : सहा दशकांची वसंतराव देशपांडे यांची वैभवशाली पत्रकारिता!

मुंबई: मराठी पत्रकारितेतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे वसंतराव वासुदेव देशपांडे उर्फ दादा देशपांडे यांनी सहा दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने, भाष्याने आणि दूरदृष्टीने राज्यातील पत्रकारितेला नवा आयाम दिला आहे. १० नोव्हेंबर रोजी दादा आपले वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दादांनी आपली पत्रकारिता १ नोव्हेंबर १९५६ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे […]