Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव सेनेकडून सांगलीत उमेदवार?
X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा (Sangli Lok sabha) देण्याच्या हालचाली दिसत आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. […]