ताज्या बातम्या महाराष्ट्र

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता धुळ्यात पोलीस दादा – पोलीस दीदीपोलीस दादा – पोलीस दीदी

X : @MasoleSantosh धुळे – बाल लैंगिक अत्याचारासह अन्य घटनांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आले आहेत. श्रीकांत धिवरे (Dhule SP Shrikant Dhivare) यांनी यासाठी सगळ्याच पोलीस ठाण्यात पोलीस दादा आणि पोलीस दीदीची (Police Dada – Police Didi) नेमणूक करण्याचे आदेश दिलेच, पण शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या (security of students) यंत्रणा उभारण्याचे कटाक्षाने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपमध्ये प्रवेशासाठी एकनाथ खडसेंचा खटाटोप – गिरीश महाजन यांचा दावा

Twitter : @SantoshMasole धुळे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी कुठे कुठे जात आहेत, कोणाच्या भेटी घेत आहेत, कोणाला गळ घालत आहेत, हे मला माहीत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे, असा गौप्यस्फोट धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मी हे हलकं फुलकं बोलत […]