सातारा शासकीय गोदामातील माथाडी कामगारांना चार महिन्यांपासून वेतन नाही; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
“उपाशीपोटी काम करावे, अशी सरकारची अपेक्षा आहे का?” — अविनाश रामिष्टे यांचा सवा मुंबई: सातारा जिल्ह्यातील विविध शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तसेच भाजप कामगार मोर्चाचे वरिष्ठ उपाध्यक्ष Avinash Ramishte यांनी केला आहे. सरकारने तातडीने थकीत वेतन न दिल्यास […]
