Chitra Wagh raising school child safety issue in Maharashtra Legislative Council महाराष्ट्र ताज्या बातम्या

लाखोंची फी पण मुलांची सुरक्षा नाही? विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा सरकारला थेट सवाल

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून या विषयावर सरकारने ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केली. विधान परिषदेत बोलताना वाघ म्हणाल्या की, राज्यातील अनेक नामांकित शाळा पालकांकडून लाखोंची फी घेतात. पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक त्याग करतात; मात्र मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत अनेक […]