महाराष्ट्र ताज्या बातम्या

सेलेब्रिटी विद्यार्थ्याना देणार १८ कलांचे ऑनलाईन शिक्षण : दीपक केसरकर 

X : @therajkaran मुंबई: राज्यभरांतील ६५ हजार शाळांतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळून व्यक्तीमत्त्व विकास व्हावा, यासाठी देशातील सेलेब्रिटी यांच्याकडून १८ कलांचे ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, संगीत, गायन, नाट्य, वक्तृत्व, चित्रकला आदी कलांचा यामध्ये समावेश आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून […]