महाराष्ट्रात ₹8.57 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 67 MoUs; डेटा सेंटर-सेमिकंडक्टरचा सर्वाधिक वाटा
2.91 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा; गुंतवणूकदारांसाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ एकात्मिक व्यासपीठ सुरू मुंबई : महाराष्ट्रात डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर, ऊर्जा, एरोस्पेस-डिफेन्स, मेटल्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससह विविध क्षेत्रांत ₹8 लाख 57 हजार 452 कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार गुरुवारी करण्यात आले. या प्रकल्पांमधून 2 लाख 91 हजार 109 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून, याचवेळी गुंतवणूक प्रस्तावांना जमीन, वीज, […]
