संजय निरूपमांनी ठाकरे गटाला डिवचलं, राऊतांकडूनही प्रत्युत्तर
मुंबई शिवसेनेकडे किती ताकद आहे हे आपल्याला दिसतंय असा टोका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ठाकरे गटाला मारला आहे. दीड वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे 2019 चा निकाल हा पॉईंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही असं देखील निरूपम यांनी सुनावलं आहे. राऊतांची स्मरणशक्ती क्षीण झाली असावी, असं म्हणत राऊतांना टोलाही लगावला. यानंतर राऊतांनीही […]