ताज्या बातम्या

शुभदा चौकर यांना नारायण आठवले पुरस्कार

X: @therajkaran मुंबई : गोव्यातील ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा यंदाचा ‘नारायण आठवले स्मृती पुरस्कार’ शुभदा चौकर यांना जाहीर झाला असून तो रविवारी, २८ एप्रिल रोजी मुंबईत प्रदान केला जाईल. ज्येष्ठ संपादक आणि लेखक नारायण आठवले यांनी विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या लोकविश्वास प्रतिष्ठानची स्थापना गोव्यात केली होती. त्यांच्या निधनानंतर संस्थेने आठवले यांच्या नावाने पत्रकारितेचा पुरस्कार सुरू […]