Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule chairs a review meeting on disputed Waqf land records and special benches at Mantralaya in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

वादग्रस्त वक्फ जमीन नोंदींच्या जलद निपटाऱ्यासाठी राज्यभर विशेष बेंच; महसूल मंत्र्यांचे कठोर निर्देश

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बेंच स्थापन होणार; अनियमितता आढळल्यास तातडीच्या कारवाईचे आदेश, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यातील वादग्रस्त वक्फ जमीन नोंदींच्या प्रकरणांचा जलद, पारदर्शक आणि एकसमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बेंच स्थापन करण्याचे […]