ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा-ओबीसी समाजाची दिशाभूल – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज (conflict between Maratha and OBC community over reservation issue) एकमेकांसमोर उभे ठाकले असून ट्रिपल इंजिन सरकार असून देखील स्पष्ट भूमिका नाही. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच (Triple Engine […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या सेना खासदारांवर कारवाई – राहुल शेवाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, […]