वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारा – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : वंचित आणि पात्र पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अंतर्गत लक्षवेधी सूचनेवर चर्चा होत असताना हा मुद्दा उपस्थित झाला. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानपरिषद सदस्य श्रीकांत […]
