डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्वसामान्यांच्या एसटी प्रवासाच्या तिकिटाचे भाव वाढणार…?

डिझेल दरवाढीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सूचक इशारा मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीचा थेट फटका आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही बसू लागला आहे. डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे ₹१२४ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, भविष्यात प्रवासी तिकिटांच्या दरवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”!

X : @NalawadeAnant मुंबई :  मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये (e-Shivneri ST Bus) प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे.  प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा एस. […]