ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडियावर बोलबाला!

नवनवीन व्हिडिओ, आकर्षक प्रचार गाण्यांनी वाढवली रंगत X : @therajkaran मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांसाठीच्या बळीराजा मोफत वीज सवलत योजनेची (Baliraja Mofat Vij Sawalat Yojana) माहिती देणारा एक व्हिडिओ त्यांच्या एक्स या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट केला आहे. शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवली जायची, ज्यामुळे रात्री- अपरात्री पीकांना पाणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार

X : @therajkaran मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना (Agricultural pumps) दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा (uninterupted power supply) करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप नेत्यांना अनुदान सोडण्यास कधी सांगणार? – काँग्रेसचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई एकीकडे पंतप्रधान  नरेंद्र मोदी जनतेला गॅस सबसिडी सोडा असे  म्हणतात आणि जनतेचे कोट्यवधी रुपये केंद्रीय योजनांच्या अनुदानाच्या रुपाने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना वाटतात. इथे राष्ट्रवाद आणि परिवारवाद मोदीजींना दिसत नाही. हा विरोधाभास भाजपचा आणि मोदीजींचा खरा चेहरा दर्शवतो, अशी टीका करत आता जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजप नेत्यांना अनुदान […]