Maharashtra cooperative sugar mill with sugarcane farmers, proposed soft loan support for FRP payments and diversification into ethanol, power, CBG and green hydrogen महाराष्ट्र ताज्या बातम्या

साखर कारखान्यांना ‘सॉफ्ट लोन’चा आधार…!

एफआरपी वेळेत देण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्याची योजना; उपपदार्थांतून ‘मल्टी-इन्कम’ मॉडेलचा प्रयत्न पुढील गाळप हंगामापूर्वी आर्थिक कोंडी फोडण्याची तयारी; प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे सुनेत्रा पवारांचे निर्देश मुंबई  — राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी दूर करून शेतकऱ्यांना उसाची एफआरपी वेळेत मिळावी, तसेच आगामी गाळप हंगामाची पूर्वतयारी सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारने आता ‘सॉफ्ट लोन’च्या माध्यमातून कारखान्यांना आर्थिक […]