महाराष्ट्र ताज्या बातम्या

पारंपरिक आणि शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महाकुंभ – मंत्री मंगलप्रभात लोढा

X: @therajkaran मुंबई: गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ, जोडुया भारतीय संस्कृतीशी नाळ, असे घोषवाक्य पुकारत मुंबई शहर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे झाली, त्यानिमित्ताने पारंपरिक तसेच शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देणे व युवकांना पारंपरिक खेळांसाठी अवकाश प्राप्त […]