शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करताना अभाविपचे शिष्टमंडळ महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी शाळा बंद न करता गुणवत्तावाढीवर भर द्या; अभाविपची शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडे मागणी

प्रवेश प्रक्रिया, शिक्षक भरती, TET-TAT वेळापत्रक, खासगी शिकवणी आणि ऑनलाइन अडचणींसह १५ कलमी मुद्द्यांवर चर्चा मुंबई  : राज्यातील मराठी आणि शासकीय शाळा केवळ कमी पटसंख्येच्या आधारावर बंद करण्याऐवजी त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी स्वतंत्र कृतीआराखडा तयार करावा आणि विशेष कृतीदल स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे केली. अभाविपच्या शिष्टमंडळाने […]