महाराष्ट्र ताज्या बातम्या

Administrative Reforms: राज्यातील प्रशासन गतिमानतेसाठी ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी व ६९ अतिरिक्त तहसील कार्यालयांची निर्मिती

मुंबई: राज्यातील वाढते शहरीकरण, लोकसंख्येतील सातत्याने होत असलेली वाढ तसेच शहरांचा वाढता भौगोलिक विस्तार यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांची आणि ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार पुणे विभागात तीन, तर […]