ओवेसी यांच्या सांगण्यावरूनजीवे मारण्याची धमकी; खासदार नवनीत राणा यांचा आरोप
X: @therajkaran मुंबई: बेधडक वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार (Amravati News) नवनीत राणा (Navneet Rana) यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीहीं नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा त्यांना धमकी देण्यात आली आहे. आरोपीने राणा यांना व्हॉटसअपवर एक […]