…म्हणून बौद्ध शिक्षित महिला लोकप्रतिनिधीचे नावच मतदार यादीतून वगळले
Twitter : @milindmane70 महाड सवर्ण विरुद्ध बौध्द या वादाचे लोण आता कोकणात येवून पोहोचले आहे. एरवी गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या कोकणी माणसात असा भेदभाव कधी दिसून आला नाही. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आक्रमक आमदार भरत गोगावले यांच्या महाड या मतदारसंघात बौध्द समाजातील एका सुशिक्षित महिलेला सरपंचपद मिळू नये यासाठी तिचे नावच […]