महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रालयाचे उपहारगृह : खाद्यसंस्कृतीचे आहार केंद्र…!

By खंडुराज गायकवाड मंत्रालयाचे उपहारगृह हे सध्या केवळ पोट भरण्याचे ठिकाण न राहता, खाद्यसंस्कृतीचे एक समृद्ध केंद्र बनले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उसळणाऱ्या कढईतून दरवळणारा खमंग सुगंध आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांचा आपुलकीने केलेला स्वीकार—येथील रोजच्या निरनिराळ्या स्वादिष्ट पदार्थांतून मनाला भारावून टाकतो. मंत्रालय म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहते ती अखंड धावपळ, टेबलावर रचलेल्या फायलींचे ढिग, […]