महाराष्ट्र ताज्या बातम्या

दहावी–बारावी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हेल्पलाईन, वाहतूक धोरण व अ‍ॅनिमल अ‍ॅम्ब्युलन्सची मागणी

ठाणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत आ. निरंजन डावखरे यांची ठोस मांडणी ठाणे: उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठाणे जिल्हा नियोजन समिती (DPDC) ची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्ह्यातील विकासकामे, नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मांडणी […]