महाराष्ट्र ताज्या बातम्या

ताम्हिणी घाटात थार जीप ५०० फूट दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

रेस्क्यू टीम रोपच्या साहाय्याने दरीत उतरून शोधकार्य सुरू महाड: पुणे–माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात महिंद्रा कंपनीची थार जीप सुमारे ५०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या माणगाव पोलीस निरीक्षक जयसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमने रोपच्या साहाय्याने दरीत उतरून शोधकार्य सुरू केले असून, चार मृतदेह बाहेर काढण्यात […]