महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष : मोठी दुर्घटना टळली; झाडाची फांदी कंटेनरवर कोसळली

महाड  – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळील नीलकमल हॉटेल शेजारी एका महाकाय झाडाची मोठी फांदी कंटेनरवर आडवी कोसळली. सुदैवाने कंटेनर चालक बचावला, मात्र केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुंबई–गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणामध्ये काही अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यात आले असले, तरी नीलकमल हॉटेल शेजारील काही मोठ्या […]