महाराष्ट्रातील खरीप हंगामात दुष्काळी ताणामुळे पिवळी पडलेली सोयाबीन पिके आणि कमी झालेला जलसाठा; 265 तालुक्यांत Trigger-1 लागू महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील 265 तालुके दुष्काळग्रस्त; पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश

जमीन महसुलात सूट, कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलात सवलत; मात्र पीक नुकसानीची थेट मदत स्वतंत्र शासन निर्णयानंतर मुंबई: खरीप 2026 हंगामातील पावसाची तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये Trigger-1 अर्थात ‘प्रथम कळ’ लागू करून दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला […]