महाराष्ट्र ताज्या बातम्या

Hindu vote card: हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी उबाठाने मराठी कार्ड वापरले – संजय निरुपम

मुंबई: हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच उबाठा गटाने महापालिका निवडणुकांमध्ये मराठी कार्ड वापरले. मात्र मुंबई वगळता राज्यातील २६ महापालिकांमध्ये मराठी मतदारांनी उबाठाला पूर्णपणे नाकारले, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निरुपम म्हणाले की, मुंबई महापालिकेत उबाठाला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मुंबईकरांनी दिला आहे. मुंबईचा महापौर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

चेकने लाच स्वीकारणारे अमोल कीर्तिकर मविआचे उमेदवार कसे? संजय निरुपम यांचा खडा सवाल

X: @therajkaran मुंबई: उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी जाहीर केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे. खिचडी घोटाळ्यात चेकने लाच स्वीकारणारा भ्रष्टाचारी अमोल कीर्तिकर महाविकास आघाडीचे (मविआ) उमेदवार कसे, उरल्या सुरल्या सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, अशी संतप्त […]