महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी दानवे, किरीट, भारती पवारांसह डझनभर नेते इच्छुक

X : @MilindMane70 मुंबई – महाराष्ट्रातील पियुष गोयल (Piyush Goyal) व उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हे राज्यसभेतील दोन खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने आणि देशभरातील अन्य राज्यातील ११ अशा राज्यसभेच्या (Rajya Sabha) एकूण रिक्त १३ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक (Bye-election of Rajya Sabha) होत आहे. महाराष्ट्रातील या दोन रिक्त जागी आपली निवड व्हावी […]