भारतात चालकविरहित वाहनं येणार? काय म्हणाले नितीन गडकरी?
नवी दिल्ली केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चालकाविरहित येणाऱ्या वाहनांबाबत वक्तव्य केलं आहे. चालकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी चालकविरहित वाहन भारतात येणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, गडकरी म्हणाले की, मी कधीही चालकविरहित वाहनं भारतात येऊ देणार नाही. यामुळे चालक म्हणून काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. आणि […]