SRAच्या ३०० योजनांवरून मुंबईत ‘महसूल महासंग्राम’….!
३३(१०)च्या सवलती मोकळ्या भूखंडांनाही…..? पालिकेचा SRAला थेट सवाल; कोट्यवधींच्या महसुलावर प्रश्नचिन्ह! महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंचे मंत्रालयाला पत्र; ‘३३(११)’च्या योजनांवरील अधिकार पालिकेकडे देण्याची मागणी मुंबई — मुंबईच्या जमिनीवरून मुंबई महापालिका विरुद्ध झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) असा नवा प्रशासकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. कारण SRAच्या सुमारे ३०० पुनर्विकास योजनांमध्ये प्रत्यक्ष झोपडपट्टी नसलेल्या किंवा रिकाम्या भूखंडांनाही झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी लागू […]
