महाराष्ट्र ताज्या बातम्या

एपस्टिन प्रकरण व अमेरिका व्यापार धोरणावरून वंचितचे मुंबईत महाआंदोलन

सुजात व प्रकाश आंबेडकरांकडून सरकारला जाब विचारण्याची मागणी मुंबई : एपस्टिन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित ‘एकतर्फी’ व्यापार धोरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान युवा नेते सुजात आंबेडकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण व पारदर्शक चौकशीची मागणी केली. आंतरराष्ट्रीय […]