महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘दिल्ली मोहीम’…..!
पंतप्रधान मोदींसह सीतारामन, यादव यांच्या भेटी; उत्तन-विरार सागरी दुव्यासाठी निधीचा नवा मार्ग, प्रलंबित प्रकल्पांना केंद्राचा ‘पुश’ मिळविण्याचाही प्रयत्न मुंबई — महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केवळ राज्याच्या पातळीवर न ठेवता थेट केंद्राच्या दारात नेऊन त्यांना निधी, मंजुरी आणि धोरणात्मक पाठबळ मिळवून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती सोमवारी दिल्ली दौऱ्यात स्पष्टपणे दिसून आली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र […]
