महाराष्ट्र ताज्या बातम्या

वैदर्भीयांचा सांस्कृतिक मेळावा: ‘आपला विदर्भ’ स्नेहसंमेलनात कर्तृत्व गौरव आणि मिर्झा बेग यांना मानाचा मुजरा

नवी मुंबई — नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील वैदर्भीयांची सामाजिक-सांस्कृतिक ओळख असलेल्या आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आयोजित चौथे स्नेहसंमेलन खारघर येथे उत्साहात पार पडले. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचा सातत्याने विस्तार होत असून, वैदर्भीयांना एकत्र आणणे, संस्कृतीची जपणूक करणे आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. शनिवार, २९ नोव्हेंबर […]