नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: पोलिसांची कारवाई नियोजनबद्ध – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची कारवाई ही पूर्णतः नियोजनबद्ध होती, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणात ज्या मंत्र्यांची नावे समोर आली आहेत, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. यावर […]
